Ganesh visarjan: पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ढोल ताश्याच्या तालावर हनुमानाही दंग झाले | Sakal Media |

2022-09-09 12

तब्बल २ वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरी करण्यात येत आहे. पुण्यात मानाच्या गणपतींची मिरवणूक निघाली. या वेळी अनेक ढोल ताशा पथकाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वादन केले. या ढोल ताशाच्या गजरात लक्ष्मी रोड वरील नागरिकांनी पुरेपूर आनंद लुटला. नाशिक ढोल चा तालावर मिरवणुकीत देखाव्या स्वरूपात असलेल्या हनुमानाचे पाय देखील थिरकले

Videos similaires